Loading ...

निसर्ग रंगात रंगुया - मराठी कविता

निसर्ग रंगात रंगुया, मराठी कविता - [Nisarg Rangat Ranguya, Marathi Kavita] सरगम सुर हे आपण छेडूया, निसर्ग रंगात आपण सारे रंगुया.

निसर्ग रंगात रंगुया - मराठी कविता
निसर्ग रंगात रंगुया (मराठी कविता), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

निसर्ग रंगात रंगुया सरगम सुर हे आपण छेडूया निसर्ग रंगात आपण सारे रंगुया पाऊल वाटेच्या दुतर्फा झाडांची ही दाटी मन जाई हा मोहूनी निसर्गाने तन - मन होई प्रसन्न रे प्रसन्न खळ खळ वाहे हा झरा देत चाहूल या निसर्गाची मातीचा हा सुगंध दरवळे चहुकडे निसर्गाची या किमयाच न्यारी सरगम सुर हे आपण छेडूया निसर्ग रंगात आपण सारे रंगुया

- सनी आडेकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची