उधळण रंगांची - मराठी कविता

उधळण रंगांची, मराठी कविता - [Udhalan Ranganchi, Marathi Kavita] आज घे भावना समजुनी, या माझ्या मनाच्या.

आज घे भावना समजुनी, या माझ्या मनाच्या

आज घे भावना समजुनी
या माझ्या मनाच्या
मौज मस्ती नाही
आहे रंग फिक्का
तुझ्या त्या आठवणींचा
होळीचा रंगत दाटुनी आली प्रीती
करू कशी सांग उधळण
आज मी रंगांची

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.