Loading ...

शाळेला निरोप देताना - मराठी कविता

शाळेला निरोप देताना, मराठी कविता - [Shalela Nirop Detana, Marathi Kavita] ऊर दाटून आला, भरले आसवांनी डोळ्यांना, आठवणी त्या ताज्या झाल्या, शाळेला निरोप देताना.

ऊर दाटून आला, भरले आसवांनी डोळ्यांना, आठवणी त्या ताज्या झाल्या, शाळेला निरोप देताना

ऊर दाटून आला
भरले आसवांनी डोळ्यांना
आठवणी त्या ताज्या झाल्या
शाळेला निरोप देताना

दिवस हा आमचा शेवटचा
येणार नाही परत पुन्हा या जीवनी
सारे काही निघून जाणार
उरणार फक्त त्या आठवणी

जे घडले संस्कार
जे मिळाले ज्ञान
यांची देणार गुरुदक्षिणा
शाळेला निरोप देताना

जसा सूर्य डोंगराआडून निघावा
तसा आईने पुन्हा शाळेला जाण्यास हट्ट करावा
बालपण हे येथे संपले
आता लागणार फ्क्त ती कॉलेजची हवा

जे मिळाले नवे कौशल्य
याचे देऊन श्रेय शिक्षकांना
पुन्हा पाहणार वळून मागे
शाळेला निरोप देताना

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची