माझी कविता - मराठी कविता

माझी कविता, मराठी कविता - [Majhi Kavita, Marathi Kavita] पोपट करतो मिटू - मिटू, मिरची खातो चाटू - चाटू.

पोपट करतो मिटू - मिटू, मिरची खातो चाटू - चाटू

पोपट करतो मिटू - मिटू
मिरची खातो चाटू - चाटू
कावळा करतो काव - काव
म्हणतो माणसाला झाडे लाव

कोकिळ करतो कुहू - कुहू
शोधत त्याला कुठे पाहू
चिमणी करते चिव - चिव
येते मला तिची किव

मोर घेतो सुंदर तान
माझी कविता किती छान

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.