Loading ...

अशी कशी ही मैत्री - मराठी कविता

अशी कशी ही मैत्री, मराठी कविता - [Ashi Kashi He Maitri, Marathi Kavita] अशी कशी हि मैत्री आपली, हिला नाव काय मी देऊ?, वेड लागले असे कसे हे, तुला नजरेत कसा मी ठेऊ?

अशी कशी ही मैत्री - मराठी कविता | Ashi Kashi He Maitri - Marathi Kavita

अशी कशी हि मैत्री आपली, हिला नाव काय मी देऊ?, वेड लागले असे कसे हे, तुला नजरेत कसा मी ठेऊ?

अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ?

वेड लागले असे कसे हे
तुला नजरेत कसा मी ठेऊ?

थरकाप झाला तुझा माझा
शब्द पुढे कसे नेऊ?

वेड लागले मला तुझ्या प्रेमाचे
सांग तुझ्यात कसा मी वाहून जाऊ?

अश्या प्रेमाची सवयच नव्हती
तुला कसे मी दाखवून देऊ?

अशी कशी हि मैत्री आपली
हिला नाव काय मी देऊ?
हिला नाव काय मी देऊ?


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

अभिप्राय

  1. खूप छान कविता आहे सादरीकरण खुप छान केलं आठवण येऊन गेली मला माझ्या हरवलेल्या मैत्रिणी ची

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद... तुमची कंमेंट बघून छान वाटले... अजून लिहीत राहील..

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची