Loading ...

पंचप्राणांचे नीरांजन - निरांजन आरती

पंचप्राणांचे नीरांजन, निरांजन आरती - [Panchprananche Niranjan, Niranjan Aarti] पंचप्राणांचे नीरांजन करुनी, पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी.

पंचप्राणांचे नीरांजन करुनी, पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी

पंचप्राणांचे नीरांजन करुनी ।
पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी ॥
मोहममतेचे समूळ भिजवोनि ।
अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥

जय देव जय देव जय नीरांजना ।
नीरांजन ओवाळू तुझिया समचरणा ॥ ध्रु० ॥

ज्वाला ना काजळी दिवस ना राती ।
सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती ॥
पूर्णानंदे धालो बोलो मी किती ।
उजळो हे शिवराम भावे ओवाळिती ॥ जय देव जय देव० ॥ २ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची