Loading ...

आगमी लिगमी - अनंताची आरती

आगमी लिगमी, अनंताची आरती - [Aagami Ligami, Anantachi Aarti] आगमी लिगमी तुझा न कळेची अंत, भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत.

आगमी लिगमी तुझा न कळेची अंत, भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत

आगमी लिगमी तुझा न कळेची अंत ।
भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत ॥
मुनिजन लक्षी लक्षिता नव्हे तू प्राप्त ।
शेष सहस्त्रमुखी वर्णिता श्रमत ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री अनंता ।
आरती ओवाळू तुज आनंद भरिता ॥ ध्रु० ॥

भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती ।
षोडशपूजा करुनी ब्राह्मण पूजीती ॥
गोधुमवायन चौदा द्विजासि अर्पीती ।
त्यांसी सर्वहि सिद्धी देसी श्रीपती ॥ जय देव० ॥ २ ॥

कौडिण्य ब्राह्मण व्रत हे आचरला ।
करुणासागर तया प्रसन्न झाला ॥
भक्तीचा अंकूर त्रिभुवनि विस्तरला ।
एका जनार्दन चरणी नीवाला ॥ जय० ॥ ३ ॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची