Loading ...

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे - रामचंद्राची आरती

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे, रामचंद्राची आरती - [Tribhuvanmanditmal Shobhatase, Ramchandrachi Aarti] त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा.

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे - रामचंद्राची आरती | Tribhuvanmanditmal Shobhatase - Ramchandrachi Aarti

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा, आरती ओवाळू पाहू ब्रह्म भूतळा...

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे

आरत्या (आरत्यांचा संग्रह)

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा । आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥ १ ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥ ध्रु० ॥ ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम० ॥ २ ॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती । श्रीराम० ॥ ३ ॥ रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी । आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ॥ श्रीराम० ॥ ४ ॥ विष्णुदास नामा म्हणे मागतो तूते । आरती ओवाळू पाहू सीतापतीते ॥ श्रीराम जय राम जय राम ॥ ५ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

  1. ब्रम्हपुतळा नाही तर ब्रह्म भूतळा असे आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. लेखनातील बदलाबाबत आपण नोंदवलेल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण सुचवलेल्या बदलाच्या संदर्भात कृपया अधिकृत किंवा विश्वसनीय संदर्भ (Reference) शेअर करावा, जेणेकरून आम्हाला योग्य ती सुधारणा करता येईल.

      हटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची