Loading ...
/* Dont copy */

संत सनकादिक - विठ्ठलाची आरती

संत सनकादिक, विठ्ठलाची आरती - [Sant Sankadik Viththalachi Aarti] संत सनकादिक भक्त मिळाले अनेक, स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक.

संत सनकादिक भक्त मिळाले अनेक

संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥ १ ॥

नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥ ध्रु० ॥

नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल० ॥ २ ॥

एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥
मंगल आरत्या गाती ॥
मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ नवल० ॥ ३ ॥

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची