Loading ...
/* Dont copy */

ओवाळू आरती - विठ्ठलाची आरती

ओवाळू आरती, विठ्ठलाची आरती - [Ovalu Aarti Viththalachi Aarti] ओवाळू आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीमाया.

ओवाळू आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीमाया

ओवाळू आरती माझ्या पंढरीराया ।
माझ्या पंढरीमाया ॥
सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥ ध्रु० ॥

सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ ।
रूप राहिले अकळ ॥
तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओवाळू० ॥ १ ॥

निजस्वरूप गुणातीत अवतार ।
धरी अवतार धरी ॥
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ ओवाळू० ॥ २ ॥

भक्तांच्या काजा कैसा रूपासी आला ।
कैसा रूपासी आला ॥
ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ओवाळू० ॥ ३ ॥

आरति आरति कैसा ओवाळीली ।
कैसी ओवाळीली ॥
वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ओवाळू० ॥ ४ ॥

भावभक्तीबळे होसी कृपाळू देवा ।
होसी कृपाळू देवा ॥
तुका म्हणे तुझ्या न कळता मावा ॥ ओवाळू० ॥ ५ ॥

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची