Loading ...

दुर्गे दुर्घट भारी - देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी, देवीची आरती - [Durge Durgat Bhari Devichi Aarti] दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी.

दुर्गे दुर्घट भारी - देवीची आरती | Durge Durgat Bhari Devichi Aarti

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी


दुर्गे दुर्घट भारी (देवीची आरती)

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ॥ ध्रु० ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ॥
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तूम भक्तांलागी पावसि लवलाही ॥ जय० ॥ २ ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशापासुनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय० ॥ ३ ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची