हार तुऱ्यासाठी - मराठी कविता

हार तुऱ्यासाठी, मराठी कविता - [Haar Turyasathi, Marathi Kavita] कलियुगातली, भ्रष्टाचारी माणसे, भुकेजलीत.

कलियुगातली, भ्रष्टाचारी माणसे, भुकेजलीत

कलियुगातली,
भ्रष्टाचारी माणसे
भुकेजलीत
हार तुऱ्यासाठी, मानापानाच्या
मग -
ते हार चपलांचे असले तरी चालतील
पण,
घालावेत आदराने,
सन्मानपूर्वक अन्‌
वेळोवेळी


धोंडोपंत मानवतकर | Dhondopant Manwatkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.