चांदण्या रात्री - मराठी कविता

चांदण्या रात्री, मराठी कविता - [Chandanya Ratri, Marathi Kavita] चांदण्या रात्री, स्वप्न बघत, तुझं माझं एक, आकाश तयार झालं.
चांदण्या रात्री - मराठी कविता | Chandanya Ratri - Marathi Kavita

चांदण्या रात्री, स्वप्न बघत, तुझं माझं एक, आकाश तयार झालं


चांदण्या रात्री - दुःखाने व्याकुळ झालेल्या कवीयित्रीच्या भावना व्यक्त करणारी मराठी कविता.चांदण्या रात्री
स्वप्न बघत
-
आकाश तयार झालं

जिवापाड जपणाच्या
सावलीचे
मेघ तयार झाले

माझं मन भारावलं
तुझ्या बोलण्यातून
जडावलेल्या शब्दातून
-

-
मी केव्हा मोकळी झाले
कळलंच नाही
कळलं तेव्हा

तू होतास
एक शुष्क मेघ
ओलावा नसलेला
-
माझ्या विचारांचा ओलावा

-ा
मेघातील तो ओलावाच
-ा
नवं जीवन देत


अनुराधा फाटक | Anuradha Phatak
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.