Loading ...
/* Dont copy */

थंडाई - पाककृती

थंडाई, पाककला - [Thandai, Recipe] ‘थंडाई’ हे एक असं थंडपेय आहे जे बदाम, वेलची, केशर, डांगराच्या बीया, गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून बनविले जाते. हे पेय खासकरुन माहाशिवरात्री आणि होळीला पितात.

थंडाई - पाककला | Thandai - Recipe

उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी सुक्यामेव्याची गोड थंडाई

‘थंडाई’साठी लागणारा जिन्नस

  • १५० ग्रॅम बदाम
  • २० ग्रॅम छोटी वेलची
  • १ लहान चमचा केशर
  • १/२ कप डांगराच्या सोललेल्या बिया
  • १० ते १२ काळी मिरी
  • १ कप गुलाबची पाने
  • १/२ कप खसखस
  • १ किलो साखर
  • १/२ लि. पाणी
  • १ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

‘थंडाई’ची पाककृती

  • बदाम पाण्यात ५ ते ६ तास भिजवून सोलून घ्यावेत.
  • आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून कोरडे वाटून घ्यावे.
  • १/२ लि. पाण्यात ते मिश्रण ८ ते १० तास भिजवून ठेवावे. नंतर याला बारीक वाटून गाळून घ्यावे. यात साखर घालून गरम करावे.
  • पाक घट्ट झाल्यावर चुलीवर उतरून थंड करावे व नंतर पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्यावे
  • सर्व्ह करताना यात दूध टाकून वर बर्फाचा चुरा टाकावा.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची