सुक्यामेव्याच्या करंज्या - पाककृती

सुक्यामेव्याच्या करंज्या, पाककला - [Sukyamevyachya Karanjya, Recipe] नेहमीच्या करंज्यापेक्षा सुकामेवा घालून बनवलेल्या पौष्टिक आणि गोड ‘सुक्यामेव्याच्या करंज्या’ करुन वेगळेपण आणता येईल.
सुक्यामेव्याच्या करंज्या- पाककला | Sukyamevyachya Karanjya - Recipe

सणासुदीचा पौष्टिक आणि गोड पदार्थ ‘सुक्यामेव्याच्या करंज्या’

‘सुक्यामेव्याच्या करंज्या’साठी लागणारा जिन्नस

 • करंज्याचे पीठ
 • सुकामेवा
 • खोबर्‍याचा कीस
 • बदाम
 • बेदाणे
 • चारोळी
 • वेलदोड्याचे दाणे
 • पिठीसाखर

‘सुक्यामेव्याच्या करंज्या’ची पाककृती

 • नेहमी करंज्यासाठी पीठ भिजवतो तसेच भिजवून ठेवावे.
 • सारणासाठी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्या.
 • त्यात बदामाचे काप, बेदाणे, चारोळी, वेलदोड्याचे दाणे व पिठीसाखर घालून कालवावे व नेहमीप्रमाणे करंज्या कराव्यात.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.