प्रसिद्ध पंजाबी चटपटीत भाजी मुगलई दम आलू
‘मुगलई दम आलू’साठी लागणारा जिन्नस
- ८ बटाटे
- तळणासाठी तूप
भरण्यासाठी मसाला
- ४ कापलेली काजू
- ६ कापलेली मनुका
- ११५ ग्रा. मावा
- १ हिरवी मिरची
- मीठ
- काळे मिरे
- २ कांदे
- २ हिरवी मिरची
- १ आल्याचा तुकडा
- १/२ चमचा हळद
- २ चमचे मीठ
- ५ लाल मिरची
- ५ पाकळी लसूण
‘मुगलई दम आलू’ची पाककृती
- बटाट्यांना सोलून शिजेपर्यंत तुपात तळावे.
- बटाट्याचा आतील भाग पोकळ करुन घ्यावा. बटाट्यामध्ये भरण्यासाठी बनविलेला मसाला घालावा व उरलेल्या बटाट्याच्या कुस्कराने भरुन टाकावे.
- टोमॅटोला २ कप पाण्यात टाकून सूप बनवून घ्यावे.
- एका पातेल्यात तूप गरम करून लवंग, दालचिनी व वेलची टाकावी व तळावे.
- टोमॅटो सूप, क्रीम व मीठ टाकून भाजावे. १/२ चमचे साखर टाकावी.
- जेव्हा आपणास वाढायचे असेल तेव्हा उकळत्या रसात तळलेले बटाटे टाकावे तसेच गरम-गरम वाढावे.
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ