खमंग आणि लज्जतदार खिमटी भात बनविण्यासाठी मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ मेतकूट
‘मेतकूट’साठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम चणाडाळ
- ५० ग्रॅम उडीद डाळ
- मूठभर तांदूळ
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जीरे
- ८-१० लाल सुक्या मिरच्या
- अर्धा इंच सुंठेचा तुकडा
- १ चमचा हळद
- १ चमचा हिंग
‘मेतकूट’ची पाककृती
- चणाडाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जीरे हे पदार्थ वेगवेगळे भाजावेत.
- मिरच्या गरम असलेल्या कढईत ठेवाव्यात.
- सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.
- दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत भरावे.
पावसाळ्यात मेतकुटाचा फार उपयोग होतो
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ