लहान मुलांचा आवडीचा तसेच सणासुदीचा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम
‘गुलाबजाम’साठी लागणारा जिन्नस
- २०० ग्रॅम मावा
- ४० ग्रॅम छेना
- १/२ छोटा चमचा खायचा सोडा
- वेलची पावडर
- तूप / तेल तळणासाठी
- ४०० ग्रॅम साखर
‘गुलाबजाम’ची पाककृती
- मावा आणि छेना एकत्र करुन एका बाजूस ठेवावे.
- यामध्ये खायचा सोडा, वेलची पावडर आणि थोडेसे पाणी मिळवून मुलायम करा.
- तयार गोळ्याचे १६ लहान - लहान गोळे बनवावे. या गोळ्यांमध्ये केसर, पिस्ता भरू शकता.
- साखर आणि पाणी मिळवून पाक बनवावा.
- तुप किंवा तेल कढईत गरम करावे.
- गोळे कढईत टाकुन लालसर होईपर्यंत मंद आचेवर तळावे.
- तळलेले गोळे १५ - २० मिनीटे साखरेच्या पाकात ठेवावे.
- तयार आहेत आपल्या आवडीचे ‘गुलाबजाम’.
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ
टिपः तेलाचे तापमान कमी ठेवावे अन्यथा गुलाबजाम आतुन कच्चे राहतील.