Loading ...
/* Dont copy */

दाबेली मसाला - पाककृती

दाबेली मसाला, पाककला - [Dabeli Masala, Recipe] ताजा, घरच्या घरी बनवलेला ‘दाबेली मसाला’ दाबेलीची चव वाढवतो.

दाबेली मसाला- पाककला | Dabeli Masala - Recipe

दाबेलीची चव वाढवणारा दाबेली मसाला

‘दाबेली मसाला’साठी लागणारा जिन्नस

  • २-३ लाल-सुक्या मिरच्या
  • २-३ दालचिनीच्या काड्या
  • ३-४ लवंगा
  • १ /२ चमचा धणे
  • १/२ चमचा बडीशेप
  • १/२ चमचा काळीमिरी
  • १ चक्रीफुल
  • १ तमालपत्र

‘दाबेली मसाला’ची पाककृती

  • सर्व साहित्य एकत्र करुन कोरडंच भाजावे.
  • थंड करुन मिक्सरमध्ये वाटून बारीक पावडर करावी.
  • दाबेली बनवताना त्यात हा मसाला टाकावा आणि दावेलीची चव वाढवावी.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची