माझ्यातला परमेश्वर - मराठी कविता

माझ्यातला परमेश्वर, मराठी कविता - [Majhyatala Parmeshwar, Marathi Kavita] धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी नातं सांगणाऱ्या.

धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी...

धमण्यांतून धावणाऱ्या
तांबड्या पाण्याशी
नातं सांगणाऱ्या
पांढऱ्या ऋदयाच्या गर्दिवर
माझा विश्वास नाही

विश्वास आहे तो फक्त
श्‍वासांतून अंतःकरणापर्यन्त
चैतन्यरुपी संचार करणाऱ्या
माझातल्या परमेश्वरावर
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.