Loading ...

एक तारा (मराठी कविता)

एक तारा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची एक तारा ही निराकाराची कविता.

एक तारा (मराठी कविता)

तार्‍यामधून एक तारा, कुठ तरी लपलेला असत


एक तारा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची एक तारा ही कविता.



तार्‍यामधून एक तारा
कुठ तरी लपलेला असतो
तो समोर असूनी पण
ना कळत असतो

भास्करा सारखा उर्जा देत
चमकदार तर दिसतो
तो समोर असूनी पण
ना कळत असतो

दयाळू तो खरा मनाचा
कुणालाच कळत नसतो
तो समोर असूनी पण
ना कळत असतो

दगड फोडून शोधता हिरा
हिरा समोर असतो
तो समोर असूनी पण
ना कळत असतो

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची