MarathiMati.com - Android App on Google Play Store

भूतकाळ आणि वर्तमान

भूतकाळ आणि वर्तमान - [Maharashtra Past and Present] गौरवशाली महाराष्ट्राचा भूतकाळ आणि वर्तमान माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ.

आपला प्रदेश | Aapala Pradesh

आपला प्रदेश

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे. अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते.

अधिक वाचा

विहंगावलोकन | Vihangavlokan by B. Arunachalam

विहंगावलोकन

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

महाराष्ट्र ही मराठी बोलीभाषा असणार्‍या लोकांची भूमी आहे. महाराष्ट्र हे नाव ‘महाराष्ट्री’ या प्राकृतच्या जुन्या प्रकारच्या नांवावरून पडले असावे. मात्र काही लोकांचे असेदेखील म्हणणे आहे की मुळात या भागात महार आणि रट्ट या लोकांची वस्ती होती. या दोन नांवावरून ‘महारट्ट’ व नंतर ‘महाराष्ट्र’ असे नांव या भूमीला पडले.

अधिक वाचा

पुरातनकाल

पुरातनकाल

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

मध्याश्मयुगात झपाट्याने झालेली लोकसंख्येची वाढ शेतीची सुरूवात होण्यास कारणीभूत झाली. विशिष्ट भौगोलिक मर्यादेथ उपलब्ध असणाऱ्या ठराविक अन्नसाधानांवर अवलंबून असणारी माणसे वाढली. त्यामुळे कृत्रिम मार्गांनी अन्नपुरवठा वाढविणे अपरिहार्य झाले आसावे. आणि ते शेतेचा अवलंब करूनच शक्य होते.

अधिक वाचा

मोहोलेश ते महाराष्ट्र | Moholesh Maharashtra by A. R. Kulkarni

मोहोलेश ते महाराष्ट्र

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो ‘मोहोलेश’ म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा.

अधिक वाचा

अर्थव्यवस्था आणि उद्योग | Arthavyavastha Udyog by G.Gadgil

अर्थव्यवस्था आणि उद्योग

विभाग भूतकाळ आणि वर्तमान

१९६० सालच्या मे महिन्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि मराठी जनतेने उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आले.

अधिक वाचा

MarathiMati.com - Android App on Google Play Store