Loading ...
/* Dont copy */

विलक्षित वडीलपण - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

विलक्षित वडीलपण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची विलक्षित वडीलपण ही मराठी कविता.

विलक्षित वडीलपण - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

साधारण कुटुंबात नसे बापाची कुठे चलती... विलक्षित वडीलपण

विलक्षित वडीलपण

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

साधारण कुटुंबात नसे बापाची कुठे चलती, श्रमाने मिळवतो पैसा, एवढंच त्याच्या हाती. कारभार हाती बाईच्या, तिलाच सगळं कळत, मुलाबाळांना वाटत, बापाला काहीच न कळत. व्यवस्थेने निर्माण केलं, विभक्त कुटुंबाचं वरदान, सासू-सासरे ठरले अडचण, हरवले नाते-सम्बंधांचे प्रमान. बाईच्या वागण्याचा फायदा, मुलं घेताना दिसतात, सोडून देऊन मर्यादेचं भान, बापाशीच उलट बोलतात. मुलांवर लक्ष न दिल्याने, लागतात वाममार्गाला, गरजा भागवण्याच्या नादात, जातात चक्क टोकाला. कसा निघेल समाज, सांगा अशा अडचणींतून, समजून सोडवा प्रश्न आता, देव येणार नाही धावून.

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची