Loading ...

निसर्ग गुरु - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

निसर्ग गुरु (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची निसर्ग गुरु ही मराठी कविता.

निसर्ग गुरु - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

भावभक्तीच्या ओघात वारी निघते पंढरीची... निसर्ग गुरु

निसर्ग गुरु

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

निसर्गालाच मानावे गुरु, तोच असे सर्वांचा, जगावे कसे शिकवितो, तोच गुरु प्राणीमात्रांचा। ऐकावे त्याचे वचन, राहावे मिळून-मिसळून, आदर करावा जीवांचा, सर्वाना घ्यावे समजून। तोच असतो सूचक खरा चाहूल देतो संकटाची, आपणच न समजता, त्यास का दोष देतोची। तोच गुरु, तोच देव, कृपा करतो सर्वांवरी, दुखी आणि भुकेल्यांची चिंता घालवितो तोच खरी। माया अपार असते, त्याच्या लेकरांवरी, ऐकत नसाल त्याचे, शिक्षा मिळणार भारी। कोणी म्हणतो पांडुरंग, कोणी म्हणतो श्रीरंग, बालाजी तोच असतो, सृष्टीत भरतो रंगारंग।

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची