Loading ...
/* Dont copy */

नवा संकल्प नववर्षाचा - मराठी कविता (आकाश पवार)

नवा संकल्प नववर्षाचा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आकाश पवार यांची नवा संकल्प नववर्षाचा ही मराठी कविता.

नवा संकल्प नववर्षाचा - मराठी कविता (आकाश पवार)

आजपासून नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवला... नवा संकल्प नववर्षाचा

नवा संकल्प नववर्षाचा

आकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)

आजपासून नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवला, हिंदूंच्या संस्कृतीचा दीप पुन्हा प्रज्वलला. गुढी उभारून घेतो संकल्प नव्याने, अत्याचाराच्या छायेत कधीही न वावरू याने! ना करू अन्याय, ना सहन करू, शौर्य, परंपरेला पुढे नेत राहू. धर्म जोपासू, निष्ठेने उभे राहू, आपल्या संस्कृतीला तेजस्वी करू! श्रीरामाचा आदर्श, शिवरायांचा गड, सहनशीलतेतही झळाळतो हिंदुत्वाचा निधड्या स्वभाव. "कवी आकाश" म्हणतो, एक पाऊल उचलू, न्यायासाठी संघटित होऊ, अन्यायाला जुमानू नको! आज एप्रिल फूल म्हणत जग हसेल, पण आपण सत्याच्या प्रकाशात उभे राहू. नवा संकल्प, नवा विचार, नवा वसा, हिंदू नववर्षाच्या मंगल शुभेच्छा!

आकाश पवार यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची