Loading ...

चष्मा लावलेले लोक - मराठी कविता (डॉ. गणेश तरतरे)

चष्मा लावलेले लोक (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी गणेश तरतरे यांची चष्मा लावलेले लोक ही मराठी कविता.

चष्मा लावलेले लोक - मराठी कविता (गणेश तरतरे)

चष्मा लावलेले लोक हुशार असतात...

चष्मा लावलेले लोक

डॉ.गणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत)

चष्मा लावलेले लोक हुशार असतात असा लहानपणी समज होता... उगाचच जवळच धुरस दिसू लागलं जवळचा नंबर लागला!!! डॉक्टर म्हणाले वयानुसार लागतो, तसा तुम्हाला उशिराच लागला… अलीकडे अलीकडे दुपारी देखील धुक पडल्या सारखं दिसतं होतं आता दूरचा देखील नंबर लागेल डॉक्टर म्हणाले वयानुसार लागतो, तसा तुम्हाला उशिराच लागला... पहा, आता तुम्हाला स्पष्ट दिसेल!!! होय, डॉक्टर नीट दिसतंय आता... जवळचे आणि दूरचे अक्षरे ओळखता येतायत... माणसे नाही... दूरचे नाही तर नाही, पण जवळचे देखील नाही कुणीच ओळखता येत नाहीत... सगळेच धूसर दिसतंय... डॉक्टर म्हणाले हा जुना आजार आहे, वयानुसार कळतील!!

गणेश तरतरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

  1. खूप विचार केल्या नंतर कळले की भूकण्याचा अधिकार फक्त कुत्र्यांना आहे माणसाला नाही त्यामुळे प्रकार कोणताही असो भूकण्याचा कुत्रे बरोबर करतात मग तो आवाजातून असो चित्रातून असो वा आपल्या लेखणीतून असो

    उत्तर द्याहटवा
  2. नावच पापळ आहे तू अजून काय करणार भाड्या

    उत्तर द्याहटवा
  3. लोकांना काही काम धंदे नाहीत.या नेत्यांच्या मागे फिरतात, फक्त वोट बँक थेअरी आहे ही नालायक पुढाऱ्यांची.नेते कोणी मरतात कां??
    १०००/१५०० लोकं मरायला पाहिजे होते आम्ही श्रद्धांजली वाहिली असती.

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची