Loading ...
/* Dont copy */

सुंदरता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

सुंदरता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी निसर्ग चाटे यांची सुंदरता ही मराठी कविता (Sundarata Marathi Kavita).

सुंदरता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

माणसाने नक्की किती सुंदर असावे?


सुंदरता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीनिसर्ग चाटे’ यांची ‘सुंदरता’ ही मराठी कविता.


माणसाने नक्की किती सुंदर असावे?
कुणी प्रेमात पडून फसावे आणि
त्याने मरून जावे, इतके नसावे...

माणसानी नक्की सुंदर किती असावे,
कुणी प्रेमात पडून आपल्यावर रूसावे आणि
नियतीने त्याच्याकडे बघून हसावे, इतके नसावे...

तुमच्या सुंदरतेची नक्की व्याख्या काय करावी?
की सुंदरता ही तुमच्याकडे बघून जळून मरावी, नाही...
माणसाची सुंदरता इतकीही नसावी...

माणसाने नक्कीच सुंदर असावे, पण
तेवढेच असावे, जेवढे आपल्याला पेलावे,
इतकेही नसावे की कुणी वाईट नजरेने बघावे

- निसर्ग चाटे

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची