Loading ...
/* Dont copy */

पाण्यावरील अक्षरे - मराठी गझल (पुंडलिक आंबटकर)

पाण्यावरील अक्षरे (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद गझलकार पुंडलिक आंबटकर यांची पाण्यावरील अक्षरे ही मराठी गझल.

पाण्यावरील अक्षरे - मराठी गझल (पुंडलिक आंबटकर)

मोजू नकोस मित्रा माझ्या कवितेची खोली...


पाण्यावरील अक्षरे - मराठी गझल (पुंडलिक आंबटकर)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीपुंडलिक आंबटकर’ यांची ‘पाण्यावरील अक्षरे’ ही मराठी गझल.



मोजू नकोस मित्रा माझ्या कवितेची खोली
काळीज केलं आहे मी शब्दांच्या हवाली!

पाऊस माझा सखा, जन्म तरीही कोरडा
आणि पूर साचलेला पापण्यांच्या खाली!

फाटके आभाळ सांधुनी भरले घाव सारे
काळीज जपते तरी जखम एक ओली!

प्रेमच वाटले मित्रा जीवनात मी सदा
धावून दु:खे तरी माझ्या दारी आली!

कशाला करतोस अट्टाहास तू शब्दांचा
पाण्यावरील अक्षरे कधी कुणाची झाली?

- पुंडलिक आंबटकर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची