Loading ...

खरं सांगू तुला - मराठी कविता (आदर्श कामिरे)

खरं सांगू तुला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आदर्श कामिरे यांची खरं सांगू तुला ही मराठी कविता.

खरं सांगू तुला - मराठी कविता (आदर्श कामिरे)

...आवडत तर मलाही नाही, शिक्षा द्यायला तुला!

खरं सांगू तुला

आदर्श कामिरे (महाराष्ट्र, भारत)

खरं सांगू तुला आवडत तर मलाही नाही शिक्षा द्यायला तुला पण काय करू मी प्रेमाने समजावूनही जाणीव कशी नाही तुला तयार तर मी आहे रे! सोप्यात सोप्यामध्ये सांगायला परंतु नसेल तुझीच आसक्ती जर त्यात तर नाही पर्याय उचलल्याशिवाय हात काम माझे आहे मार्गदर्शन करणे तुला तुही त्याच मार्गावर चालव हिच अपेक्शा मला तरीही लक्ष अभ्यासात का तुझे रमत नाही? शिकवताना बोलल्याशिवाय सवद का बरे मिळत नाही माझ्यात असेल तोटा तर तसे सांग मला एकदा नाही दहादा आहे मी पुन्हा सांगायाला मान्य आहे मला आहे खूप तणाव तुला म्हणून खेळीमेळीने शिकवण्याचा प्रयत्न असतो सदा पण तुझी तर आहे एक वेगळीच अदा असे शिकवूनही कमकुवत ठरतो मी सर्वकाही दिसत असूनही आत्मजाणीवे करता देतो पुन्हा संधी तुला पण होते जेव्हा सिमा पार मला लागतो उचलाया हात वळनावर आणायला पण नाही बुद्धी तुझी परिपक्व इतकी समजू शकत त्या मागील विचार नेटकी तरीही आशीर्वाद मी देतो तुला पण खरं सांगू तुला...!

आदर्श कामिरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची