Loading ...
/* Dont copy */

तुझं नि माझं नातं (मराठी कविता)

तुझं नि माझं नातं (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची तुझं नि माझं नातं ही मराठी कविता.

तुझं नि माझं नातं (मराठी कविता)

तुझं नि माझं एक नातं असावं


तुझं नि माझं नातं (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रिती चव्हाण’ यांची ‘तुझं नि माझं नातं’ ही मराठी कविता.



तुझं नि माझं एक नातं असावं,
ज्यात प्रिती नावचं गुपित असावं...
प्रेम असं करावं की,
ज्यात अबोलपणाची भाषा पुरे असावी...
तू बघितलंस तेव्हा,
भासलं की ती त्यापणाची चाहूल असावी...
तू हसलीस तेव्हा,
वाटलं तीच आपलेपणाची सुरुवात असावी...
कधीकधी तर तुझा हा अबोलपणा,
असा वाटतो जणू हा माझा गैरसमज असावा...
पण तूच जेव्हा काम नसताना पेन मागितला,
तेव्हा मी ठाम झालो की ती तूच असावी...
जेव्हा तुझ्या आधी माझ्या डोळ्यात पाणी येईल,
ती वेळ कदाचित आपल्या दुराव्याची असावी...
शेवटी एकच सांगतो, खचून जाऊ नकोस,
कारण हीच एक प्रेम केल्याची आठवण असावी...

- प्रिती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची