Loading ...
/* Dont copy */

तिथे तुला पहायचो (मराठी कविता)

तिथे तुला पहायचो (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची तिथे तुला पहायचो ही कविता.

तिथे तुला पहायचो (मराठी कविता)

तू उगवत्या सूर्यासंगे दिसायची


तिथे तुला पहायचो (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रिती चव्हाण’ यांची ‘तिथे तुला पहायचो’ ही मराठी कविता.



तू उगवत्या सूर्यासंगे दिसायची,
म्हणून मी लवकर उठायचो...

एकटेपणा आवडायचा पण, तिथून तू दिसायची
म्हणून मी आईबाबांच्या खोलीत राहायचो...

मला फुले झाडावर आवडतात,
पण तू देवळात जायची म्हणून मी ते तोडायचो...

तू सायकलवर जायचीस,
म्हणून मी पायी चालायचो...

कधी कधी तर हवा सोडून द्यायचो,
अन तुझ्या संगे यायचो...

तुझ्या समोरच रहायचो,
फक्त वही हवी म्हणून मी घरी यायचो...

कधी तुला तिथे पहायचो,
म्हणून तुझ्या भावासंगे खेळायचो...

कधी कधी तर सासऱ्यालाच काका,
म्हणून वेळ काढून न्यायचो...
कारण तिथे तुला पहायचो...


तिथे तुला पहायचो (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- प्रिती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची