Loading ...

आम्ही शेतकरी (मराठी कविता)

आम्ही शेतकरी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी तुतेश रिंगे यांची आम्ही शेतकरी ही मराठी कविता.

आम्ही शेतकरी (मराठी कविता)

कुठं अतीपावसाने शेत जातंय वाहून...


आम्ही शेतकरी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘तुतेश रिंगे’ यांची ‘आम्ही शेतकरी’ ही मराठी कविता.



कुठं अतीपावसाने शेत जातंय वाहून
तर कुठं उन्हाच्या तडाख्याने उभं पीक जातंय जळून

ओला सुका दुष्काळ करत त्याने पीक काढलं
दलालाने मात्र ते दोन पैशात घेतलं

रक्ताच पाणी करून मेहनत तो करतोय
त्याच्या कष्टाचे फळ कोणी दुसराचं खातोय

जगासाठी अन्नाची उपलब्धता करून देतोय
स्वतः मात्र कधी उपाशी दिवस काढतोय

कापसाची शेती करूनही एक चांगला कपडा नाही अंगावर
हापूस विकुनही कर्जाचा डोंगर आहे अजुनही डोक्यावर

उसाची लागवड करूनही नशिबी नाही गोड साखर
ज्वारी बाजरीचे धान घेऊनी तोंडी लागत नाही भाकर

- तुतेश रिंगे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची