Loading ...

तो श्रीकृष्णराओ जेथ - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत ज्ञानेश्वर यांची तो श्रीकृष्णराओ जेथ ही लोकप्रिय मराठी कविता.

तो श्रीकृष्णराओ जेथ - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

चंद्रु तेथ चंद्रिका, शंभु तेथ अंबिका


तो श्रीकृष्णराओ जेथ - मराठी कविता (संत ज्ञानेश्वर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी संत ज्ञानेश्वर यांची तो श्रीकृष्णराओ जेथ ही लोकप्रिय मराठी कविता.



चंद्रु तेथ चंद्रिका l शंभु तेथ अंबिका l
संत तेथ विवेका l असणे की जी l

रावो तेथ कटक l सौजन्य तेथ सोइरिक l
वन्हि तेथ दाहक l सामर्थ्यता l

दया तेथ धर्मु l धर्मु तेथ सुखागमु l
सुखी पुरुषोत्तमुl असे जैसा l

वसंतु तेथ वने l वने तेथ सुमने l
सुमनि पालेगने l सारंगांचि l

गुरु तेथ ज्ञान l ज्ञानि आत्मदर्शन l
दर्शनीसमाधान l आथि जैसे l

भाग्य तेथ विलासु l सुख तेथ उल्हासु l
हे असो तेथ प्रकाशु l सूर्यो जेथे l

तैसे सकळ पुरुषार्थ l जेणे का सनाथ l
तो श्रीकृष्णराओ जेथ l तेथ लक्ष्मी l

- संत ज्ञानेश्वर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची