Loading ...
/* Dont copy */

पहा टाकले पुसुनी डोळे - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची पहा टाकले पुसुनी डोळे ही लोकप्रिय मराठी कविता.

पहा टाकले पुसुनी डोळे - मराठी कविता (शांता शेळके)

पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका...


पहा टाकले पुसुनी डोळे - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शांता शेळके यांची पहा टाकले पुसुनी डोळे ही लोकप्रिय मराठी कविता.



पहा टाकले पुसुनी डोळे गिळला मी हुंदका,
रणांगणी जा सुखे राजसा परतुनि पाहू नका!

झडे दुंदुभी झडे चौघडा
रणरंगाचा हर्ष केवढा
एकदाच जन्मात लाभते ही असली घटिका!

शकुनगाठ पदरास बांधुनी
निरोप देते तुम्हा हासुनी
आणि लाविते भाळी तुमच्या विजयाच्या तिलका!

या देशाची पवित्र माती
इथे वीरवर जन्मा येती
तोच वारसा तुम्ही पोचवा येणाऱ्या शतका!


पहा टाकले पुसुनी डोळे - मराठी कविता (शांता शेळके) (व्हिडिओ)




शांता शेळके यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- शांता शेळके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची