Loading ...

जनता अमर आहे - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची जनता अमर आहे ही लोकप्रिय मराठी कविता.

जनता अमर आहे - मराठी कविता (विंदा करंदीकर)

जनतेच्या पोटामध्ये, आग आहे, आग आहे...

जनता अमर आहे

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

जनतेच्या पोटामध्ये आग आहे, आग आहे; जनतेच्या डोळ्यांमध्ये शंकराचा राग आहे जनतेच्या ऐक्यामध्ये लाव्हाची लाट आहे; जनतेच्या पायांपुढे प्रकाशाची वाट आहे जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे; जनतेच्या बाहूंमध्ये सागराचे बळ आहे जनतेच्या एच्छेमध्ये नियतीचा नेट आहे; जनतेच्या हातांमध्ये भविष्याची भेट आहे जनतेच्या नसांमध्ये लाल लाल रक्त आहे; जनतेच्या सत्तेखाली पृथ्वीचे तख्त आहे जनतेच्या मुक्तीसाठी अजून एक समर आहे; आणि जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची