Loading ...
/* Dont copy */

सुंदर आपलं आयुष्य (मराठी कविता)

सुंदर आपलं आयुष्य (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची सुंदर आपलं आयुष्य ही कविता.

सुंदर आपलं आयुष्य (मराठी कविता)

आपलं आयुष्य खुप सुंदर आहे


सुंदर आपलं आयुष्य (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची कविता ‘सुंदर आपलं आयुष्य’.



आपलं आयुष्य खुप सुंदर आहे
काही लोकांसाठी खराब (बरबाद) नाही करायचं
स्वतःवर प्रेम करत
आपण आपल्यातच आनंद शोधत राहायचं

मनात खुप साठलं कि लगेचच रित (खाली) करायचं
कुढत राहण्यापेक्षा बोलून रिकामं व्हायचं
दुःख सांगताना ऐकणारा काय म्हणेल
हे जरा थोड बाजुला ठेवायचं

प्रेम करायला कोणी शोधत नाही बसायचं
प्रत्येकाची आवड वेगळी असती
हे ज्याच त्यानं समजून घ्यायचं असतं
हेच तर जीवन जगायचं

जे येतील त्यांना जपायचं
मित्रांच्या गर्दीत स्वतःला हरवत
आई वडिलांच्या प्रतिष्ठेला जपायचं

त्रास कोणाला होत नसतो
पण क्षुल्लक कारणासाठी जीव द्यायचा नसतो, बाकी
आपलं आयुष्य खुप सुंदर आहे
ते सहज आणि आनंदात जगायचं

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची