Loading ...

उद्योगी मुंग्या - मराठी कविता (जयश्री चुरी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी जयश्री चुरी यांची उद्योगी मुंग्या ही लोकप्रिय मराठी कविता.

उद्योगी मुंग्या - मराठी कविता (जयश्री चुरी)

इवल्या इवल्या मुंग्या, नेसतात लाल लुंग्या


उद्योगी मुंग्या - मराठी कविता (जयश्री चुरी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी जयश्री चुरी यांची उद्योगी मुंग्या ही लोकप्रिय मराठी कविता.



इवल्या इवल्या मुंग्या, नेसतात लाल लुंग्या
उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या

मिळून जाती अवघ्या, धान्य गोळा करायला
धडपड त्यांची बघता होतं पहा लाजायला

कणकण धान्यातून साठवण भविष्याची
त्यामुळे चिंता नसते, ओल्या सुक्या दुष्काळाची

एका रांगेत जायच्या, शिस्त पहा कशी
कसलेल्या सैनिकांची, फौज चालते जशी

दुजाभाव हेवादावा, नसे काही कटकट
एकजुटीनं झटती, कोठार भरे झटपट

- जयश्री चुरी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची