Loading ...

मराठी भाषेची प्रशस्ति - मराठी कविता (फादर स्टीफन्स)

मराठी भाषेची प्रशस्ति - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी फादर स्टीफन्स यांची मराठी भाषेची प्रशस्ति ही लोकप्रिय मराठी कविता.

मराठी भाषेची प्रशस्ति - मराठी कविता (फादर स्टीफन्स)

जैसी हरळामाजी रत्नकिळा, की रत्नामाजी हिरा निळा


मराठी भाषेची प्रशस्ति - मराठी कविता (फादर स्टीफन्स)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी फादर स्टीफन्स यांची मराठी भाषेची प्रशस्ति ही लोकप्रिय मराठी कविता.



जैसी हरळामाजी रत्नकिळा l
की रत्नामाजी हिरा निळा l
तैसी भाषांमाजी चोखळा l
भाषा मराठी

जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी l
की परिमळामाजी कस्तुरी l
तैसी भाषांमाजी साजिरी l
मराठिया

पखियांमधे मयोरु l
रुखियामधे कल्पतरू l
भाषांमधे मान थोरु l
मराठियेसी

तारामधे बारा राशी l
सप्तवारामाजी रवि-शशी l
या दीपिचेया भाषांमधे तैसी l
बोली मराठिया

- फादर स्टीफन्स

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची