Loading ...
/* Dont copy */

देवाजीने करुणा केली - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची देवाजीने करुणा केली ही लोकप्रिय मराठी कविता.

देवाजीने करुणा केली - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

देवाजीने करुणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली


देवाजीने करुणा केली - मराठी कविता (बा. सी. मर्ढेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर) यांची देवाजीने करुणा केली ही लोकप्रिय मराठी कविता.



देवाजीने करुणा केली
भाते पिकुनी पिवळी झाली

देवाजीने करुणा केली
सकाळ नित्याची ही आली
जणु पायाने चित्त्याच्या अन्‌
रस्ता झाडी झाडूवाली

घराघरा‍तील चूल पेटली
चहा उकळुनी काळा झाला
जरा चढविता दुसरे भांडे
भातहि शिजुनी होईल पिवळा

देवाजीने करुणा केली
रोजचीच पण ‘बस’ हि आली
जणु पायाने हरिणीच्या अन्‌
शिरस्तातली‍ काम झाली

घरी परतता भाजीवाली
समोर दिसली भरली थैली
दो दिडक्यांची कडू दोडकी
जरी पिकूनी झाली पिवळी

उजाडता जे उजाड झाले
झोपी गेले मावळता ते
करील जर का करुणा देव
बिचकुनी होतील हिरवी भाते


बा. सी. मर्ढेकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- बा. सी. मर्ढेकर (बाळ सीताराम मर्ढेकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची