Loading ...

हिराकुड धरण (भूगोल सामान्य ज्ञान)

हिराकुड धरण (भूगोल सामान्य ज्ञान) - हिराकुड धरण जगातल्या सर्वात लांब असलेल्या धरणांपैकी एक (Geography of Hirakud Dam).

हिराकुड धरण (भूगोल सामान्य ज्ञान)

हिराकुड धरण जगातल्या सर्वात लांब असलेल्या धरणांपैकी एक


हिराकुड धरण (भूगोल सामान्य ज्ञान)

हिराकुड धरण महानदी नदीवर बांधलेले आहे.


हिराकुड - हिराकुड धरण ओरिसातील संबळपूरपासून १३ कि.मी. वर असून ते इ. स. १९५० साली महानदीवर बांधलेले आहे. हे धरण जगातल्या सर्वात लांब असलेल्या धरणांपैकी एक आहे.

हिराकुड धरण भारतीय उपखंडातील अनेक महत्त्वाकांक्षी बहुउद्देशीय प्रकल्पांपैकी एक आहे. इतर अनेक योजनांच्या साह्याने पूर्ण खोर्‍याला कालव्याने पाणी व वीज पुरविते आणि पूरनियंत्रणही साधते. संबळपूर येथील हिराकूडच्या मानवनिर्मित सरोवराची लांबी ५५ कि.मी. आहे.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची