Loading ...
/* Dont copy */

माझे कर्तव्य (मराठी कविता)

माझे कर्तव्य (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ज्योती किरतकुडवे यांची माझे कर्तव्य ही कविता.

माझे कर्तव्य (मराठी कविता)

कशी सांगू मी माझ्या कर्तव्याची कथा


माझे कर्तव्य (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ज्योती किरतकुडवे यांची कविता ‘माझे कर्तव्य’.



कशी सांगू मी माझ्या कर्तव्याची कथा
अंतर्मनात दडून राहिल्यात सर्वच व्यथा

मुलगी मोठी झाली म्हणून आई - बाबा
त्यांच्या कर्तव्यातून मिकळे झाले
लग्न करुन मुलीला सासरी पाठवले

संसाराची कर्तव्य सांभाळताना
मी रोजच थकते आहे
तरीही हसून घरातल्यांची
आवड मात्र जपत आहे

नवर्‍याची नोकरी तुटपुंज्या पगाराची
एकाच्या पगारात भागत नाही
मला सांगा संसारासाठी
काय काय लागत नाही?

म्हणून मी ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला
वाटलं थोडा हातभार लावू संसाराला
इतक्या वर्षात भरपूर काही शिकता आलं
माझ्यातही काही कला आहे हे मला बघता आलं

आता काय घर नोकरी सांभाळून
मी दिवसरात्र राबते आहे
कर्तव्य हे माझे आनंदाने जपते आहे

- ज्योती किरतकुडवे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची