Loading ...

आता उठवू सारे रान - मराठी कविता (साने गुरुजी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांची आता उठवू सारे रान ही लोकप्रिय मराठी कविता.

आता उठवू सारे रान - मराठी कविता (साने गुरुजी)

आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान


आता उठवू सारे रान - मराठी कविता (साने गुरुजी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने) यांची आता उठवू सारे रान ही लोकप्रिय मराठी कविता.



आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणाऱ्यांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

- साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची