Loading ...

सांग मजला (मराठी कविता)

सांग मजला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे चे सभासद कवी उमेश चौधरी यांची सांग मजला ही कविता कविता.

सांग मजला (मराठी कविता)

नको पाहू मजला तू, असे लपूनी छपूनी टक लाऊनी


सांग मजला (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी उमेश चौधरी यांची कविता ‘सांग मजला’.



नको पाहू मजला तू
असे लपूनी छपूनी टक लाऊनी

सांग मजला जर असेल
तुझ्या ही मनात काही

किती खेळावा हा
खेळ गं लपाछपीचा

समोर चालता चालता
रस्ता बदलावा प्रीतीचा

जेव्हा बघता बघता
नजर वळवतेस तू

पण भावना तुझ्या
नजर चुकीने कळवतेस तू

हळूच स्पर्श होतो
जेव्हा तुझा माझ्या हाताला

अरे भाऊ सॉरी हा
बोलून मजला का जळवतेस तू

बोलना किती दिवस
अजून हा संभ्रम ठेवायचा

भाऊ की अजून काही
केव्हा हा निर्णय कळवायचा

- उमेश चौधरी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची