Loading ...

व्याकुळ सांज (मराठी कविता)

व्याकुळ सांज (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ऋषीकेश कालोकार यांची व्याकुळ सांज ही कविता.

व्याकुळ सांज (मराठी कविता)

वितळती मेघ वार्‍याचे, नभातील रंग ढवळते


व्याकुळ सांज (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ऋषीकेश कालोकार यांची कविता ‘व्याकुळ सांज’.



वितळती मेघ वार्‍याचे
नभातील रंग ढवळते
तेजस्वी ते पुष्य उमलते
तीव्र नजरेत मोहरते

निळ्या धुरांची रेघ मावळती
व्याकुळ सांज प्रहर केसरी
हिरव्या झाडांची पाने झुलती
सांजवेळीच्या ओल्या पहारी

काळोख पांगुन दिप पाजळते
चंद्रतेजाची ती मंद लहर
आभाळाच्या प्रतिबिंबाभवती
व्याप्त माझं गाव शहर

- ऋषीकेश कालोकार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची