Loading ...

या अंधाराला कुठं ठेवू (मराठी कविता)

या अंधाराला कुठं ठेवू (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुदेश इंगळे यांची या अंधाराला कुठं ठेवू ही कविता.

या अंधाराला कुठं ठेवू (मराठी कविता)

भरून उरल्या या अंधाराला कुठं ठेवू


या अंधाराला कुठं ठेवू (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुदेश इंगळे यांची कविता ‘या अंधाराला कुठं ठेवू’.



या अंधाराला कुठं ठेवू?
गाडगी मडकी
थडगी भरली
सभा, संसद
भवनं भरली
या अंधारानं आता
जगण्याची सारी
नदी भरली
भरून उरल्या या
अंधाराला कुठं ठेवू?

सूर्य म्हणून जगणाऱ्याना
तेवत कायम असणाऱ्यांना
ठेचून वेचून मारणाऱ्या
विटल्या सडल्या या कुबट
अंधाराला कुठं ठेवू?

डोकी व्यापत निघालाय हा
स्वतः सूर्य असल्याच्या तोऱ्यात
उद्याचा दिवस झाकोळायची
तयारी असलेल्या या
अंधाराला कुठं ठेवू?

त्या सुर्यातून एक ठिणगी घेतो
आता मीच मशाल होतो
अन्
पुरतो मशालीत या अंधाराला
कायमचाच

- सुदेश इंगळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची