Loading ...
/* Dont copy */

भावनांचे नाटकी अंक (मराठी गझल)

भावनांचे नाटकी अंक (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार सुहास बोकरे यांची भावनांचे नाटकी अंक ही गझल.

भावनांचे नाटकी अंक (मराठी गझल)

भावनांना वेढलेली ना तुफाने पाहिली


भावनांचे नाटकी अंक (मराठी गझल)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार सुहास बोकरे यांची गझल ‘भावनांचे नाटकी अंक’.



भावनांना वेढलेली ना तुफाने पाहिली
ना कधी मी अंतरंगी तोफखाने पाहिली

अंक होते चाललेले भावनांचे नाटकी
नाटकें मी रंगलेली ती उभ्याने पाहिली

चोचल्यांना रंग सारे फासले ती रंगली
नाटके ती भावनांची ह्या मनाने पाहिली

रंगमंची लोभ आला संग झाले बोलके
खंत त्याला लागलेली ती सुडाने पाहिली

राग पोटी थांबला जो काल ओठी रंगला
पोटजागी थांबलेली ती स्मशाने पाहिली

आसवांच्या निर्मिती ला कारखाने बांधली
भावनांना सोलणारी ती दुकाने पाहिली

प्रेम रूपी बंधनांनी तार जाळी आणली
पात्र सारी बांधलेली कुंपणाने पाहिली

- सुहास बोकरे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची