Loading ...

रणमर्द शिवपुत्र संभाजी - मराठी कविता (गौतम जगताप)

रणमर्द शिवपुत्र संभाजी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गौतम जगताप यांची रणमर्द शिवपुत्र संभाजी ही कविता.

रणमर्द शिवपुत्र संभाजी (मराठी कविता)

रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस...

रणमर्द शिवपुत्र संभाजी

गौतम जगताप

रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस शुर वीर निष्ठावान, शंभू शिव गाजत बलशाली बुद्धिवान नाव हे शोभतं शिव शंभू राजे प्रज्ञावान हिंदु सम्राट ते नावात शौर्यपण समरांगण जागते झुंजार वाघ ते शत्रु नमले तूम्हास रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस स्वराज्य शिव पुत्र मांगल्याचं प्रतिक महाराष्ट्र भुमीचा शिव प्रताप एक स्वराज्य रक्षिता घाव झेलले अपार भारत भू चा किर्तीवान, शिव शंभू बनला आधार अमर ज्वलंत कार्याचा लागला हा ध्यास रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस रयतेचा राजरत्न राजा जाणता तूम्हीच निःस्वार्थ लढले ना हरले कधीच अफजल्यास फाडिले शिव नखशिखा वाघ तू तलवार बाजींदा विश्व प्रताप शुर तू सिंहासन रणमर्दा गर्जतो नभास रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस समरांगण, नितीवान, मानस वरदानी श्वासा श्वासात नाव घेता माता जय भवानी सळसळत्या रक्तात, शिव शंभूचे धाडस संस्कृतीची दिप माता जिजाईचे वारस चराचरात जागत राही शिव छत्रपतींचा इतिहास रणमर्द शिवपुत्र संभाजी राजस

इतर मराठी कविता वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची