Loading ...
/* Dont copy */

प्रकाशमान होण्यासाठी (मराठी कविता)

प्रकाशमान होण्यासाठी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी प्रदिप कासुर्डे यांची प्रकाशमान होण्यासाठी ही कविता.

प्रकाशमान होण्यासाठी (मराठी कविता)

माणुसपण नाकारलेल्या अज्ञानयुगाच्या अंधारात


प्रकाशमान होण्यासाठी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी प्रदिप कासुर्डे यांची कविता ‘प्रकाशमान होण्यासाठी’.



माणुसपण नाकारलेल्या
अज्ञानयुगाच्या अंधारात
खितपत पडलेल्या आम्हाला
तु दाखवलास प्रज्ञेचा नवा सुर्य
तुझ्यात होती बुद्धाची करुणा
कबीराची सत्यवाणी
ज्योतीबाचा सत्यधर्म
स्वातंत्र्य, समता, बंधुता उतरवलीस देशाच्या घटनेत
तेव्हा कुठे आम्ही बोलू लागलो, लिहू लागलो
आणि त्या मुक्या शब्दांचीच झाली कविता
तुझ्या विचारांची क्रांती पसरली आहे जगभर
तुझ्या विचारांचा प्रकाश मी घेऊ पाहतोय
प्रकाशमान होण्यासाठी, प्रकाशमान होण्यासाठी

- प्रदिप कासुर्डे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची