Loading ...
/* Dont copy */

हक्काचं काळ लिहितो (मराठी कविता)

हक्काचं काळ लिहितो (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी किशोर पवार यांची हक्काचं काळ लिहितो ही कविता.

हक्काचं काळ लिहितो (मराठी कविता)

हक्काचं काळ लिहितो, मी कविता हक्काची लिहितो...


हक्काचं काळ लिहितो (मराठी कविता)

दैनंदिन जीवनामध्ये एकमेकाची उजेडात फसवणूक कसे करतात हेच मी पाहतो दृष्टी भाव! दृष्टी वाल्यांच्या डोळ्यात हत्ती घालून तेल पण निघत नाही, आंधळ्याच्या डोळ्यात बिना कचऱ्याचं पाणी येतं.



आनंद पावसाचा
मी उन्हात पाहतो
दुःख असे द्या मले
मी कविता हक्काची लिहितो

मानाचा अपमान
मी भार वाहतो
आग पाण्याने लागली
मी असे पाहतो

काय कारण असे
मी कंद सुखानंद राहतो
गगन आकाशात तारे
मी अंतर मनी धून धूनत राहतो

बैलाचे बारा पाय चार
मी असे नांगरात पाहतो
वावरात काळ्या
मी हिरव्या गवऱ्या पाहतो

गुलाम मोरा पेक्षा
मी हक्काचा कोंबडा पाहतो
अंधाराच्या पलीकडे अंधार
मी प्रकाशातच आंधळा होतो

खरंच मी
हक्काचं काळ
काळ लिहितो

- किशोर पवार (१७ जून २०१६)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची