Loading ...

खेड्याकडे चला गांधीजी म्हणाले - मराठी कविता (यशवंत दंडगव्हाळ)

खेड्याकडे चला गांधीजी म्हणाले (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी यशवंत दंडगव्हाळ यांची खेड्याकडे चला गांधीजी म्हणाले ही मराठी कविता.

खेड्याकडे चला गांधीजी म्हणाले - मराठी कविता (यशवंत दंडगव्हाळ)

खेड्याचे स्वप्न ते आजही अधुरे राहीले, खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले...

खेड्याकडे चला गांधीजी म्हणाले

यशवंत दंडगव्हाळ (सटाणा, महाराष्ट्र)

खेड्याचे स्वप्न ते आजही अधुरे राहीले खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले प्रगती करण्या सर्वांनी शहराला निवडले नवी पिढी नवे शहर समिकरणच बनले खेड्यात आता काय ते म्हातारेच उरले खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले पडक्या भींती, पडके वाडे तिथेच राहिले इतिहासाचा वारसा असून ही दुर्लक्षिले पेठ गेली नेर गेले सारे काही ते भंगले खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले राजकर्त्यानी खेड्याला रसातळाला गाडले शहरामध्ये मात्र मोठमोठे मिनार उभारले पुढारींनीही गांधी नावालाच मोठे केले खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले खेड्याचे स्वप्न ते आजही अधुरे राहीले खेड्याकडे चला फक्त गांधीजी म्हणाले

यशवंत दंडगव्हाळ यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची